Saturday, June 22, 2013

चहा आणि कॉफी

पावसाळा  आलाय. आता पावसाळी सहली ची मजा  लुटायला,  चटपटीत गरमागरम पदार्थांचा आस्वाद घ्यायला आपण सगळेच सज्ज होतो. नुसता गरमागरम चहा चहा आणि गरमागरम भजी हा त्यातलेच  स्वर्गीय आनंद देणारे मेनु. मुसळधार पडणारा पाऊस  आणि चहा हे एक वेगळीच नशा  चढवत .    

Saturday, January 26, 2013

सारे प्रवासी घडीचे

लिहाव अस वाटणार आणखी एक पुस्तक  जयवंत दळवी  लिखित 'सारे प्रवासी घडीचे'. 

Wednesday, January 2, 2013

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

बघता बघता  २०१२ वर्ष संपल.

चांगल्या गोष्टी झाल्या नसत्या तरी चालल असत  पण दुर्दैवाने  या वर्षाला काही दुखद गोष्टीनीच  निरोप द्यावा लागतो आहे.  दिल्लीतील सामुहिक बलात्कार , आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा अपघातात झालेला मृत्यू  मन हेलावून गेल्या.  परत ट्रेन , डीझेल , पेट्रोल , जागेच्या करात  झालेली वाढ  यांनी सामांन्याच्या  त्रासात  आणखीनच भर पडली आहे. 

याचा थोडा निचरा  व्हावा म्हणूनच कि काय वर्षाची सुरुवात गणपतीच्या अंगारखी ने झाली आहे . इतक्या वर्षांनी ती १जानेवारी ला यावी हा योगायोगच ... असो.

येणार वर्ष मात्र सर्वांना  निदान मुलभूत  सुरक्षिततेच (विशेषता स्त्रियांना ), मुलभूत   शारिरीक  आणि मानसिक स्वासथाच  , किमान महागाईच जावो  जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ....


Sunday, December 30, 2012

काळा दिवस


१३ दिवसाच्या लढाई नंतर शेवटी तिची प्राणज्योत मालवली.


Sunday, December 2, 2012

आहार आणि विहार

आहाराचे आपल्या आयष्यात अनन्य साधारण महत्व आहे. ऐकून खूप होते पण खर पटल तेव्हा जेव्हा केस गळती वर डॉक्टरांनी  मला पहिली औषध देण्या ऐवजी  DIET वर लक्ष द्यायला सांगितले.




LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...