जे मनाला भिडले ते लिहिण्याचा हा प्रयत्न . कोण किती वाचेल हे माहित नाही , पण माझ्या मनात येऊन गेलेला विचार मी लिहून काढला हे अधिक महत्वाचे....
थोडेसे माझ्या बद्दल ...
माझ्या ब्लॉग वर मनापासून स्वागत .... तशी मी काही हाडाची लेखिका नाही पण वाटल आपण पण जे जे मनाला भिडेल ते ते व्यक्त कराव ज्याचा फायदा इतरांना पण होईल .. म्हणूनच ही छोटा प्रयत्न ....