निक सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरेल म्हणूनच ही पोस्ट..
इथे आता माझ्याजवळ लिहिण्यासारखे काहीच नाही, लिहावस वाटतच नाही . मला वाटत सगळच शब्दात व्यक्त नाही करता येत किंबहुना ते करूच नये.
निक कडे बघून माझ खरच असच काहीस झाल, त्याच्या जिद्दीपुढे माझ्या जवळचे शब्द तोकडे आहेत. म्हणून फक्त हा VIDEO
No comments:
Post a Comment