Saturday, March 5, 2011

योगायोगाने झालेली कलाकृती ....

जागतिक प्रेम दिवस असलेल्या फेब्रुवारी महिन्यात माझ्या हातून नकळत झालेली ही कलाकृती ....
चहासाठी दुध  गाळत असताना गाळणी वर हृदयसदृष्य आकार तयार झाला त्याची टिपलेली काही छायाचित्रे ....




No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...