Saturday, December 28, 2013

ट्रेन मधील एक अनुभव...चांगली धडधाकट  बायका पुरूष अवतार करून भिका मागताना दिसतात पण त्याच वेळी म्हातारी माणस , अपंग माणस वस्तू विकून आपली गुजराण करताना दिसतात. कधी कधी त्यांच्या कडून गरज नसताना पण वस्तू घेते मी . त्यांच्या विषयी मनातला आदर नकळत दुणावतो.


ट्रेन मधे हे आन्धळे म्हातारे गृहस्थ थरथरत्या हातानी वस्तू विकतात.

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...