Thursday, June 7, 2012

करवंदांची सफर

लहानपणा पासूनच जांभळा पेक्षा करवंदाची ओढ जास्त. ती काढताना काट्यांनी कितीही ओरखडले तरीही ती  काढण्याचा  उत्साह काही कमी होत नाही. 



लहानपणी काही कॅमेरा  नसल्याने ते क्षण बंदिस्त करता आले नाही , पण या वर्षी मात्र गावी गेल्यावर त्यांना बंदिस्त करून घेतलेच  आणि करवंदांचा आनंद लुटला . अर्थात काट्याचे ओरखडे अंगावर घेऊनच . NO PAIN NO GAIN ..


या टपोऱ्या करवंदा कडे बघूनच सर्व सहन  केले हो ...


हेच ते करवंदांचे तीक्ष्ण रखवालदार 


करवंदा ची ही सुंदर फुले 


माझे छोटे गाईड - माझी मामी बहिण आणि तिची मैत्रीण 


अशा बऱ्याच  पायवाटा तुडवल्या 


असे चिकाने आणि मातीने हात बरबटले नाही तर करवंद काढण्याची मजाच येत नाही 

3 comments:

  1. चिकाने बरबटलेल्या हाताने करवंद खाण्यात जी मजा आहे. ती बाजारून विकत आणून मिळत नाही.

    ReplyDelete
  2. एकदम बरोबर निनाद.. पटला मला...

    ReplyDelete
  3. Mi lahan pani 2 mahine Radhanagari dam jawal mamanchya family barobar hoto tyaweli amhi bhau bhau milun barryach raanwata tudavalyaa aahet... kaash wo din aaj bhi hote.... :(


    http://rohitkalesblog.blogspot.in/

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...